Random Video

फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकाऱ्याचा लेटर बाँब | Sanjeev Jaiswal Drops Letter Bomb | Uddhav Thackeray

2021-09-13 25 Dailymotion

काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर.. घाडीगावकर खंडणीखोर.. ब्लॅकमेलर.. अट्टल गुन्हेगार आहेत… असं आम्ही म्हणत नाहीयोत ....असं म्हणायंत वरिष्ठ IAS अधिकारी संजीव जयस्वाल. जयस्वालांनी घाडीगावकरांना थेट खंडणीखोर का म्हटलं.. तर त्याचं कारण आहे की घाडीगावकरांनी जयस्वालांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आणि त्यात जयस्वालांवर गंभीर आरोप केले. नेमका काय आहे हा वाद आणि एक वरीष्ठ आयएएस अधिकारी विरूध्द एक माजी नगरसेवक हा वाद का पेटलाय.... पाहुयात..

#lokmat #Devendrafadnavis #Sanjeevjaiswal #Uddhavthacckeray
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat